गांधीजींच्या संकल्पनेतील आदर्श खेडे

या लेखात गांधीजींच्या संकल्पनेतील खेडे नक्की कसे होते ते बघू या. “खेड्यांकडे चला” हे आपले तत्वज्ञान प्रत्यक्ष उदाहरणातून दाखवण्यासाठी ३० एप्रिल १९३६ ला गांधीजी सेगाव (आजचे सेवाग्राम) या ठिकाणी राहायला आले. त्यावर्षीचे कॉँग्रेसचे वार्षिक अधिवेशनही गांधीजींच्या आग्रहावरून फैजपुर या उत्तर महाराष्ट्रातील खेड्यात भरवण्यात आले. फैजपुरहून परत आल्यावर गांधीजींना आलेल्या पत्रात एक पत्र होते बिरभूम, बंगाल … Continue reading गांधीजींच्या संकल्पनेतील आदर्श खेडे