चार प्रकारचे पर्यावरणवादी

Paths to a Green World (लेखक Jennifer Clapp आणि Peter Dauvergne) या पुस्तकात आधुनिक अर्थव्यवस्थेमुळे होणारा पर्यावरणाचा नाश, पर्यावरणीय समस्यांच्या सोडवणुकीसाठी अवलंबिले गेलेले वेगवेगळे मार्ग, राष्ट्रीय व जागतिक धोरणे, आणि ‘पुढे काय’ याची विस्तृत चर्चा केलेली आहे. या लेखात, प्रस्तुत पुस्तकातील ‘चार प्रकारचे पर्यावरणवादी दृष्टिकोन’ हे वर्गीकरण देत आहे. (१) खुल्या अर्थव्यवस्थेचे चाहते यांना पर्यावरणीय … Continue reading चार प्रकारचे पर्यावरणवादी