पर्यावरणवादी दृष्टिकोनांचे विश्लेषण

कल्पना करा, की एका विकसनशील देशातील ‘अ’ आणि ‘ब’ या दोन शहरांमध्ये पन्नासएक वर्षांपूर्वी बांधलेला, १२० किमी लांबीचा ३ पदरी जुना रस्ता आहे. हा रस्ता निसर्गसंपदेने समृद्ध अशा डोंगर रांगेला वळसा घालून जातो. या डोंगरांमध्ये अनेक शतकांपासून आदिवासीही वस्ती करून आहेत. एक नवीन प्रकल्प असा येतो की, डोंगरातील घाटरस्त्याने, बोगदे, पूल इ. बांधून एक  नवीन … Continue reading पर्यावरणवादी दृष्टिकोनांचे विश्लेषण