पर्यावरण शिक्षण : आमुलाग्र बदलाची गरज

योगेश पाठक (ग्राममंगल ‘शिक्षणवेध’ च्या जुलै २०१४ अंकात प्रकाशित झालेल्या लेखाचे टिपण) या लेखात पर्यावरण शिक्षण हे पर्यावरणाकडे बघण्याच्या एका सर्वंकष दृष्टीकोनातून कसे असावे याची चर्चा केली आहे. प्रकाश गोळे यांच्या “What can be the holistic point of view?” या निबंधात विस्ताराने मांडलेला हा दृष्टीकोन नक्की काय आहे यापासून सुरुवात करू. पर्यावरणाचा सर्वंकष दृष्टीकोन नैसर्गिक … Continue reading पर्यावरण शिक्षण : आमुलाग्र बदलाची गरज