व्यक्तिगत पातळीवरील पर्यावरणवाद

मागील लेखात चार प्रकारचे पर्यावरणवादी दृष्टिकोन दिले आहेत. माणसा-माणसामध्ये होणाऱ्या सामाजिक सहकार्यामुळे (social collaboration) हे दृष्टिकोन वेगवेगळया स्वरूपात अंगिकारले जातात, प्रवाही होतात. स्वयंसेवी संस्था, हरित उत्पादने बनविणाऱ्या कंपन्या, सेंद्रिय शेतकऱ्यांचे गट, पर्यावरण रक्षणाच्या सरकारी-निमसरकारी प्रक्रिया व कायदे, अशा अनेक स्वरूपात ते आपल्याला दिसत असतात. पण व्यक्तिगत पातळीवरील पर्यावरणवादाचे काय? एखाद्याने जर आपली एकंदर पर्यावरणीय फूटप्रिंट … Continue reading व्यक्तिगत पातळीवरील पर्यावरणवाद